All about pune city?

पुणे हे शहर एक शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते. या पुणे शहरातील अनेक ठिकाणे आता शैक्षणिक संकुले म्हणून ओळखली जातात. पण आता या शहरामध्ये उद्योग धंद्याची सुद्धा भरभराट होत आहे. त्यामुळे या शहराला आता शैक्षणिक वा सांस्कृतिक शहर म्हणून ओळखावे का औद्योगिक शहर म्हणून ओळखावे?